तेजस्विता दिवाळी अंक २०२५ , विश्वावसू संवस्तर, आश्विन शुद्ध दशमी शालिवाहन शके १९४७ , विजयादशमी अर्थात दसऱ्याच्या दिवशी गुरुवार दि. २ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रकाशित होईल.
या वर्षीच्या अंकाची झलक
वृंदावन धाम : दिव्य अनुभव आणि राधा कृष्णाची अनुभूति देणारं तीर्थ
रामायणातली दिव्य स्थाने
महाभारत : यादवी आणि युद्धानंतरचं पांडवराज्य, महाप्रयाण
शिवरंजनी आणि मालकंस रागाची गोष्ट
अग्निहोत्र संस्कार
गुरुचरित्रातील सिद्ध म्हणजे कोण ?
मानबिंदू
नक्षत्र मध्ये : एस पी बाल सुब्रमण्यम यांच्या जादुई आवाजाची गोष्ट
अद्भुत गुहा आणि मार्कंडेय ऋषींचं दिव्य दर्शन
संजीवन समाधी नंतर शरीराचं काय होतं ?
खाद्यसंस्कृति : आजीच्या काळातल्या हरवलेल्या रेसिपीस
हाऊस इन मेट्रो : महानगरात घर घ्यायचंय ?
अनलिमिटेड बुफे मागचं शास्त्र
पसायदान
उघड्या डोळयानी, लग्न : मराठमोळ्या लग्नातलं विनोदी चित्रण
लोकसभा सभापती, पद जीवंत करणारी मनोहर जोशी ते ओम बिर्ला यांची परंपरा
ब्राह्मण समाज आणि महाराष्ट्र
गुरुदक्षिणा
वेगवेगळे खेळ, स्पर्धा आणि त्यांची भव्य बक्षिसं.
साठपेक्षा जास्त लेख, कथा आणि कविता.
अंकाची किंमत
₹ २५०/-
(पुस्तक घरपोच मिळेल. यात पोस्टेज खर्च समाविष्ट आहे.)
प्रत्येक अंक त्या त्या वर्षी मानबिंदू ठरलेल्या सेलेब्रिटीच्या स्वाक्षरीने मिळतो.
संपर्क
तेजस्विता मराठी दिवाळी अंक
द्वारा : टिके एंटरटेनमेंट नेटवर्क
सुरेन रोड, चकाला, अंधेरी पूर्व, मुंबई ९३
E-Mail : tejasvitadiwali@tkgoi.com
Contact : 022 69647066